चौतीस ची तू झालीस आता
वर सिफ़र ची आई पण तशीच आहेस निश अजून
काही फरक नाही
आठवतात का गच्चीवरचे
भातूकलीचे खेळ?
भाजी आणण्यातच गेला
माझा सगळा वेळ दिवाळीच्या पहाटेला
फटाक्यांचे वाटप
तू काडी ओढल्यावर
पुढे झालेले नाटक
चल पुन्हा गच्चीवर
भातुकली मांडू
परत एकदा रिमोटवरुन
ज़ोरदार भांडू
ओवाळणीचे दिवस सोडून
पण आठवण काढत जा
एक नंबर आहेस निशू
आहे तशीच रहा़़़..
वर सिफ़र ची आई पण तशीच आहेस निश अजून
काही फरक नाही
आठवतात का गच्चीवरचे
भातूकलीचे खेळ?
भाजी आणण्यातच गेला
माझा सगळा वेळ दिवाळीच्या पहाटेला
फटाक्यांचे वाटप
तू काडी ओढल्यावर
पुढे झालेले नाटक
चल पुन्हा गच्चीवर
भातुकली मांडू
परत एकदा रिमोटवरुन
ज़ोरदार भांडू
ओवाळणीचे दिवस सोडून
पण आठवण काढत जा
एक नंबर आहेस निशू
आहे तशीच रहा़़़..